
जामेआतुल मदिना अली मुर्तुज़ा मध्ये “गणतंत्र दिवस”साजरा.
जळगाव. येथील दावते इस्लामी इंडिया संचलित
“जामेआतुल मदिना अली मुर्तुज़ा” सुप्रीम काॅलनी मध्ये गणतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक मौलाना शकील मदनी यांच्याहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.त्यांनी राष्ट्रीय उत्सव साजरा करण्या चे उद्दिष्ट स्पष्ट करतांना सांगितले की विद्यार्थी तसेच सर्व सामान्य जनतेला गणतंत्रा अर्थ व संविधाना ने आपल्या ला दिलेल्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी हे उत्सव उत्साहात साजरा करण्यात यायला व्हावे. या वेळी विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद, मौलाना अवेस मदनी,मोईन रज़ा, हाफिज सिद्दिक, मौलाना अब्दुल रहिम अमीर यांनी देशभक्ती पर गीते व भाषणे सादर केली. यशस्वीतेसाठी सर्व सहकार्यानी परिक्षम घेतले.
Live Cricket
Live Share Market