शोकसागरात असतांनाही वनिता ठाकूर नागरिकांच्या मदतीला धावल्या 

औरंगाबाद
कोरोना महामारी दिवसेंदिवस वाढत जात आहे.औरंगाबाद मधील पडेगाव -सुंदरनगर या परिसरात ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले.यामुळे येथे एकच खळबळ उडाली.रुग्णा विषयी माहिती मिळताच 
परिसरातील नागरिकांमध्ये भीतिचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी शिवसेनेच्या महिला आघाड़ी उपशहर संगठक वनीता ठाकुर यांच्याशी संपर्क साधला आणि माहिती दिली.
वनिता ठाकूर यांची सासू चे तीन दिवसांपूर्वीच निधन झाले आहे.ह्यामुळे ठाकूर शोकसागरात बुडाल्या आहेत.नागरिकांकडून कोरोना रुग्नांची माहिती मिळताच लगेच वनीता ठाकुर यांनी तात्काळ रुग्णांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.ठाकूर यांनी
  शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्याशी  मोबाईलवर संपर्क करुन मदत मागितली.आमदारांनी सूचना
केल्यामुळे लगेच माजी नगरसेवक सुभाष शेजवळ यांनी महानगर पालिकेचे कर्मचारी पाठवून एरिया सील केला व अग्निशमन दलाची गाड़ी बोलावून सैनिटाइजर फवारणी करण्यात आली.यावेळी वनीता ठाकुर,माजी नगरसेवक सुभाष शेजवळ,भाजपा चे कैलास वाणी, वाल्मीक सोनवणे,सलीम पटेल ,रिजवान शेख,करण कुमावत,अर्जुन कुमावत,सूरज राजपूत व कार्यकर्ते उपस्थित होते.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close