औरंगाबाद येथील पडेगाव परिसरात तपासणी शिबीर

पडेगाव व मिटमिटा औ.बाद परिसरात औ.बाद म.न.पा. आरोग्य विभाग अंतर्गत रँपिड अँटीजन टेस्ट तपासणी शिबीर घेण्यात आले व या शिबीरा मध्ये ५१ जनांची तपासणी करण्यात आली त्या मध्ये ४ जन पॉज्टिव  आले .चंद्रकलाताई कैलाससिंह राजपूत या सामाजिक संस्था ने दिलेल्या सहकार्य बद्दल नागरिकांचे व प्रशासनाचे आभार व्यक्त केले

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close