बाळा साहेब निघाले मराठी सिनेमा वारीला

संजय धाड़वे

मुंबई

महाराष्ट्र हा कलाक्षेत्रात आवल आहे महाराष्ट्रत लोक कला रुझलेली आहे..परमपरा गत चालत आलेली रुडी…..आसाच एक आवलीया भरत पाडुंरग शिंदे ” चांडाळ चौकडी च्या करामती मधुन “बाळा साहेब” पात्रा ने धमाकुळ घातला आहे अल्प आवधीत च प्रेक्षक च्या मनावर आधी राज्य करत आहे भरत शिंदे यांच्या दोन मित्र सुभाष मदने. रामदास जगताप एक चागली संगत मिळाली तर आपले विचार लोक परियंत पोहोचले पाहिजे गमती जमती परमपरा गावगाडा सामाजीक जडण घडण कळत नकळत चागले विचार लोकांना दिले पाहिजे हा एक ध्यास घेऊन भरत शिंदे चा मानस आहे व राहील..ग्रामीण बाज आपले पना..आसल मातीत आहे हे भरत शिंदे विसरले नाहीत बाविस वर्ष आफाट मेहनत घेतली पाच जानेवारी दोन हाजार विस ला नवि पाहाट ऊगवली…..आणि प्रक्षेक माय बाप नी गावरान फिल्म प्रोरोडकशण माध्यमातून चांडाळ चौकडी च्या करामती ची निर्मिती केली एकोणीस भाग पुर्ण झोले आहेत चार लाख विस हाजार चे वर सबकराईब आहे पाच कोटी चे वर विवरस आहे……भविष्यात मराठी चित्रपट निर्माण करनार आहे भरत शिंदे यांच्या मानस आहे महाराष्ट्र मधुन हाजारो रसिक भारता बाहेर दूर आहेत तरी आपले मातीशी नाळ जोडलीले आहे खास ग्रामीन बाज असलेली “चांडाळ चौकडी च्या करामती “मधुन लोकांचे मनोरंजन करावे लोकप्रिय गमती जमती परमपरा गावगाडा सामाजीक जडणघडण कळत नकळत चागले विचार लोकांना दिले पाहिजे हा एक ध्यास घेऊन भरत शिंदे हे बाळासाहेबा पात्र खुप रंजक कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे..

निर्माता:- सुभाष मदने

रामभाऊ बाळासाहेब आणि मी 1999 पथनाट्य ची सुरुवात केली ५५०० प्रयोग त्याचे झाले ४० भाग बाळूमामा चा नावानं चांगभलं ४० भागामध्ये बापूसाहेब कलावांत भरत शिंदे यांनी दाजी छा रोल केला रामभाऊ यांनी सेवकांचा रोल केला गावरान फिल्म प्रोडक्शन येथून सुरुवात झाली (चांडाळ चौकडीच्या करामती) २९भाग पूर्ण झाले 6 महिन्यात ४ लाख २० हजार सबसक्राईबर ४ कोटींचे वर व्हिवर झालेत.
मराठी फिल्म इंडस्ट्री मधून मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, राहुल सोलपूरकर, मधू कांबीकर, यांची शाबाशी ची थाप पाठीवर पडली आपण आपल्या भविष्यात काहीतरी चांगलं करू शकतो याची जाण झाली आज संबंध महाराष्ट्रा मध्ये या वेबसिरीज संपूर्ण महाराष्ट्रा मधून ३००ते ४०० रोज काॅल येतात. भविष्यात मराठी चित्रपट निर्मिती नक्की करणार

भरत शिंदे
मी गेल्या 22 वर्षांपासून मराठी नाट्य क्षेत्रात कार्यरत आहे. २०ते २५ वेगळे विषय घेऊन ५५०० पथनाट्य केलेत. ५ जानेवारी २०२० पासून लेखक व दिकदर्शक म्हणून चांडाळ चौकडी च्या करामती ची सुरुवात केली.
भरत पांडुरंग शिंदे राहणार कांबळेश्वर ता. बारामती जी. पुणे बि .ए. पर्यंत शिक्षण तसेच ह. भ. प. ही एक बाजू सुद्धा चांगल्या प्रकारे सांभाळतो आहे. राष्ट्रपती के,आर,नारायणन यांच्या हस्ते सन्मान झाला. धर्मपत्नी कांबलेश्र्वर च्या सरपंच आहेत. सुभाषराव मदने व रामदास जगताप हे सख्या भावासारखे दोन मित्र लाभले. मी आज जे काही आहे ते दुर्गा भरत शिंदे हिच्या मुळेच मी या कला क्षेत्रात वावरू शकतो. आयुष्य भर एक खंत मला राहील माझ यश बघायला माझी आई हवी होती वडील आजारी असतात तरीही मी पुरेसा वेळ या कलाक्षेत्रात देऊ इचछितो. मला दहा एकर शेती आहे आणि ती माझा भाऊ सांभाळतो माझे मित्र संजय धाडवे यांच्या मुळे आगामी दोन चित्रपट मध्ये काम मिळणार आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित बिर्याणी या चित्रपटात माझा रोल पक्का झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रात माझे अनंत चाहते आहेत मी आज जे काही आहे ते माझ्या प्रेक्षक मायबापा मुळे आहे.

रामदास जगताप

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close