पंतप्रधान जन कल्याणकारी योजना महिला जिल्हाध्यक्ष पदी पुष्पा पाटिल यांची नियुक्ती
जळगाव —- पंतप्रधान जन कल्याणकारी योजना
प्रचार–प्रसार अभियान महिला जिल्हा आघाडी अध्यक्ष पदी पुष्पा रविंद्र पाटिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे ,संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आर्य महामंत्री,डॉ,मुकेश शर्मा,प्रदेशाध्यक्ष भगवान बागुल,महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सुलोचना चौधरी यांनी सौ, पाटिल यांना नियुक्तिपत्र पाठवले आहे,पंतप्रधान जन कल्याणकारी योजना सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोच विन्याची जवाबदारी पुष्पा पाटिल पार पाड़तील,नियुक्ती बद्दल पाटिल यांचे जळगाव शहरातुन अभिनंदन होत आहे,सौ, पुष्पा पाटील यांनी आज पर्यंत सामाजिक, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे,याची दख़ल घेऊन त्यांना अनेक संघटनानी सन्मानित केले आहे,
Live Cricket
Live Share Market