जळगाव —भंगार बाजार व त्या आसपासच्या परिसरातील अतिक्रमणावर सलग तिसऱ्या दिवशी मनपा उपायक्तांची कारवाई

जळगाव –भंगार बाजार व त्या आसपासच्या परिसरातील अतिक्रमणावर सलग तिसऱ्या दिवशी मनपा उपायक्तांची कारवाई.भंगार बाजार जवळील परीसराने घेतला मोकळा श्वास.त्या सोबतच तेथील गटारी चुकीच्या पद्धतीने बांधल्याचे आयुक्तांच्या निर्दशनास आले त्याचीही पाहणी आज करण्यात आली .ईतर अतिक्रमण धारकांना नोटीस मनपा कडून नोटीस बजावण्यात येणार आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close