औरंगाबाद येथे मातंग समाजाची ऐक्य बैठक घेण्यात आली..

आकाश ठाकुर

  • आकाश ठाकुर–/
  • औरंगाबाद येथे मातंग समाजाची ऐक्य बैठक घेण्यात आली..


या बैठकीचे अध्यक्ष संजय ठोकळ हे होते बैठकीमध्ये रमेश जी बागवे माजी ग्रह राज्य मंत्री खंदारे साहेब माजी मंत्री हनुमंतराव साठे बाळासाहेब भांडे मिलिंद आव्हाड मिलिंद कांबळे अनिल जी हातागळे लताताई पगारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्र प्राध्यापक संजय गायकवाड संजय संभालकर राजू अहिरे शेषराव नाडे सुनील नाडे विलास सौदागर अशोक गायकवाड महेंद्र तुपे कमलेश चांदणे रवी चांदणे संदीप वाघमारे यासह अनेक मान्यवर महाराष्ट्रातील उपस्थित होते या बैठकीमध्ये अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे मागासवर्गीय आरक्षणाची अ ब क ड करावे, अण्णाभाऊ लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक करावे तसेच अण्णाभाऊ साठे महामंडळ एक हजार कोटी निधी देण्यात यावे लहुजी आयोग शिफारशी त्वरित लागू करण्यात यावे आदी ठराव या बैठकीत संमत करण्यात आले तसेच एकत्र मातंग समाजाने या मागणीसाठी भव्य आंदोलन उभारण्याची करण्यात आले

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close