
औरंगाबाद शहर युवासेनेची आढावा बैठक…!
आकाश ठाकूर—/
औरंगाबाद शहर युवासेनेची आढावा बैठक…!
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने तसेच वरुणजी सरदेसाई आणि शिवसेना सचिव मा. सुरजजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहर युवासेनेची आढावा बैठकीपूर्वी
शिवसेना नेते, माजी खासदार मा. चंद्रकांतजी खैरे यांची भेट घेतली व औरंगाबाद युवासेनेबद्दल चर्चा केली.
यावेळी युवासेना उपसचिव तथा उपमहापौर मा. राजेंद्रजी जंजाळ व जिल्हाधिकारी तथा नगरसेवक ऋषिकेश खैरे उपस्थित होते.
Live Cricket
Live Share Market