शिवसेने चे शाखा प्रमुख राहुल यैलदी य्यांच्या कडून दिवाळी निमित्त सफाई कर्मचारी यांना मिठाई व कपड़े वाटप …!
आकाश ठाकूर—/
औरंगाबाद—/
शिवसेने चे शाखा प्रमुख राहुल यैलदी य्यांच्या कडून दिवाळी निमित्त सफाई कर्मचारी यांना मिठाई व कपड़े वाटप …!
व सफाई कर्मचारी महिलाना साड़ी दिवाळी निमित्त भेट देण्यात आले..
या वेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख अंबादास मस्के,मनीष महालकर,युवासेनेचे नंदुकुमार मस्के,उपविभाग प्रमुख रवि शिंदे,युवासेना उपतालुका अधिकारी राहुल वाणी,
भगवान आमले,गोपी तुपे,शनि अधाव,गणेश कांबळे,विलास सोनवणे,हरीश दुबिले,युवासेना सुरजसिंग राजपूत,संतोष धंतोले,सोनवणे काका,सागरराणा ठाकुर अदी मान्यवर उपस्थित होते..!
Live Cricket
Live Share Market