
शिवसेनेचे उपशाखा प्रमुख किसन कनिसे य्यांच्या कडून आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली गोर गरीब जनतेला चादर व दीवाली चे फरसाण वाटप करण्यात आले.. ..!
आकाश ठाकूर—-/
औरंगाबाद—/
शिवसेनेचे उपशाखा प्रमुख किसन कनिसे य्यांच्या कडून आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली
गोर गरीब जनतेला चादर व दीवाली चे फरसाण वाटप करण्यात आले.. ..
आज दिवाळीच्या निमित्ताने आम्ही मित्र-परिवाराच्या वतीने शहरातील गरीब-गरजूंच्या सोबत चादर व मिठाई वाटून दिवाळी साजरा केली.
आता सध्या थंडीचे दिवस आले असता चादर वाटताना समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर येणाऱ्या स्मित हास्याने आम्हा सगळ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.
आज अनुभवलं की दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्यात जो आनंद आहे तो अद्वितीय आहे.
आजच्या मिठाई व चादर वाटपाच्या कार्यक्रमास उपस्तिथ असलेले मित्र मंड़ळ
उपशाखाप्रमुख मिटमिटा किसन कनिसे,
संजय पटेल त्रिमूर्ती प्रॉडक्ट ,पत्रकार शिवाजी गायकवाड़,सिद्धार्थ मोटे ,लखन कनीसे,
अशोक कुराडे, सूरज राजपूत ,सेवक बागवाले ,सागरराणा ठाकुर