
युवसेनेच्या शहरयुवती अधिकारी वर्षा बैनाडे व राष्ट्रवादीचे उपशहर अध्यक्ष मंगेश बैनाडे शहरातील गरीब-गरजूंच्या सोबत मिठाई वाटून दिवाळी साजरा केली
आकाश ठाकूर—/
औरंगाबाद—/
- युवसेनेच्या उपशहरयुवती अधिकारी वर्षा बैनाडे व राष्ट्रवादीचे उपशहर अध्यक्ष मंगेश बैनाडे शहरातील गरीब-गरजूंच्या सोबत मिठाई वाटून दिवाळी साजरा केली
माणसुकीची मिठाई…
आज दिवाळीच्या निमित्ताने आम्ही मित्र-परिवाराच्या वतीने शहरातील गरीब-गरजूंच्या सोबत मिठाई वाटून दिवाळी साजरा केली. मिठाई वाटताना समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर येणाऱ्या स्मित हास्याने आम्हा सगळ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.
आज अनुभवलं की दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्यात जो आनंद आहे तो अद्वितीय आहे.
आजच्या मिठाई वाटपाच्या कार्यक्रमास वर्षा बैनाडे, मंगेश बैनाडे, रंजिता बैनाडे, स्वाती बैनाडे, स्वप्निल, सुमित इंगळे आणि मित्र परिवाराची उपस्थिती होती.
Live Cricket
Live Share Market