शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथी निमित्त जळगावात रक्तदान शिबीर संपन्न

जळगाव —शिवसेनेच्या अल्पसंख्यांक आघाडीतर्फे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जळगाव महानगर प्रमुख शरद तायडे, जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, गणेश सोनवणे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, शोभा चौधरी, नितीन सपके, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष जाकिर पठाण. उपाध्यक्ष वसीम खान, इक्बाल शेख, जब्बार शेख, रईस भाई आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात रेडप्लस ब्लड बँक तर्फे ५१ पिशव्यांचे रक्त संकलन करण्यात आले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close