मुंबई – आग्रा महामार्गावर रात्री वाहनधारकांना .अडवून वसुली करणारे तीन पोलिस निलंबित

धुळे, महाराष्ट्र

जुनैद काकर

धुळे — -मुंबई – आग्रा महामार्गावर रात्री वाहनधारकांना .अडवून वसुली करणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे . तिघे पोलिस कर्मचारी मोहाडी पोलिस ठाण्यातील आहेत . महामार्गावर रात्री वाहनधारकांना थांबवून त्यांच्याकडून हे तिघे कर्मचारी वसुली करत होते . हा प्रकार काही जणांनी मोबाइलमध्ये टिपला होता . ईमरान शेख़ , बिपीन पाटील , सुरेंद्र खांडेकर अशी , तिघांची नावे आहेत . महामार्गावर नियमबाह्य काम करणाऱ्या पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे , असे पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी सांगितले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close