शिवसेनेचे आमदार संजय शिरसाथ य्यांच्या  प्रयत्ना तुन आज पडेगाव मीटमिटा या भागातील मीरा नगर येथे भूमिगत गटार ड्रेनेज लाईनच्या कामाचे भुमिपुजन करण्यात आले…!

आकाश ठाकूर—/

औरंगाबाद—/

 

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाथ य्यांच्या  प्रयत्ना तुन आज पडेगाव मीटमिटा या भागातील
मीरा नगर येथे भूमिगत गटार ड्रेनेज लाईनच्या कामाचे भुमिपुजन करण्यात आले.

यावेळी राहुल हीरालाल वाणी यांनी उपस्थित राहून ड्रेनेज लाइन च्या कामाचे भूमिपूजन केले

आमदार संजय जी शिरसाठ साहेब यांच्या सहकार्य मुळे व शिवसेना उपशहर प्रमुख मा श्री अंब्बादास अण्णा म्हस्के

यांच्या प्रयत्ना तुन मिरानगर येथे ड्रेनिज लाईन चे उदघ्याटन करताना या प्रसंगी मा श्री राहुल हिरालाल वाणी व मिरानगर रहिवाशी ……

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close