
राजपूत समाजातील साक्षी नारायणसिंह गोमलाडु ने मिळविले यश…..!
आकाश ठाकूर—/
औरंगाबाद—/
राजपूत समाजातील साक्षी नारायणसिंह गोमलाडु ने मिळविले यश…..!
अत्यंत गरीब परिस्थिति मधून साक्षी राजपूत ने मिळविले यश….!
साक्षी चे वडिल मागील काही दिवसांपूर्वी दुःखद आजाराने निधन झाले होते.तसेच साक्षी च्या आईने पमाताई राजपूत व दोन मोठे भाऊ पूनमसिंह राजपूत व धीरज राजपूत य्यानी मुलीला पूर्ण पने सरवा साठी लागिल जी मदत केली व साक्षी ने आपल्या आई वडिलांचे नाव शिखरावर नेवुन पोहचवले या दुखातून स्वतः ला सावरत साक्षी राजपूत ने दररोज बॉक्सिंग ची सराव करून दिल्ली फेडरेशन येथे घवघवित यश मिळविले…
Live Cricket
Live Share Market