
पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक,केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आग्रा रोडणे निषेध रॅली काढण्यात आली
धुळे, अब्दुल रहमान मलिक
पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक.दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरवाढीने मध्ये सतत वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहन वापरणे अशक्य होत चाललेलं असल्यामुळे यासंदर्भात शिवसेनेतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे.धुळे शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आग्रा रोडणे निषेध रॅली काढण्यात आली यामध्ये केंद्र
सरकारची तिरडी खांद्यावर घेत पेट्रोल बिना बंद पडलेल्या बाईकचा देखील समावेश करण्यात आला होता.यावेळी या निषेध रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात
शिवसैनिक सामील झाल्याचे बघायला मिळाले
शिवसैनिकांतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.
Live Cricket
Live Share Market