नांदगाव –तान्हाजी सूळ यांच्या सरकार मध्ये आमदार सुहास अण्णा कांदे दाखल

सुनील कुमार ठाकूर यांची रिपोर्ट  

सुशिक्षित बेरोजगार तान्हाजी सूळ यांच्या सरकार मध्ये आमदार सुहास अण्णा कांदे दाखल,नुकतेच यशवंतराव चौहान विध्यापीठाच्या मंडळावर आमदार सुहास अण्णा कांदे यांची नियुक्ती झाली आहे.यापूर्वी त्यांनी नांदगांव येथील आंबेडकर चौकातील तान्हाजी दादा सूळ यांच्या सरकार ह्या अमृततुल्य चहा सेंटर चे उद्घाटन करून चहाचा आस्वाद घेतला.आमदार कांदे सह नगराध्यक्ष बबी काका कवड़े,डॉ. दिनेश मोराळकर,सीताराम आयनोर,एक्सप्रेस वन न्युज चे डायरेक्टर महादू सत्तू मदने,नंदू पाटील आणि नांदगांव शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी हि सरकार अमृततुल्य चहा सेंटर ला भेट देऊन तान्हाजी यांना शुभेच्छा दिल्या.बेरोजगारांनी नौकरीच्याच मागे ना लागता स्वतः चा व्यवसाय सुरु करावा असे आवाहन देखील आमदार सुहास अण्णा यांनी बेरोजगार युवकांना केले.  एक्सप्रेस वन न्युज साठी सुनील कुमार ठाकूर यांची रिपोर्ट

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close