
सामाजिक न्याय दो अभियान अंतर्गत आंबेडकरी मोर्चा च्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर.
नाशिक –महाराष्ट्र शासनाचे लक्षवेधण्यासाठी आंबेडकरी विचार मोर्चा च्या वतीने आज नाशिक जिल्हयाच्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री यांना
सामाजिक न्याय दो अभियान अंंतर्गत निवेदन सादर करण्यात आले.या प्रसंगी प्रदेश कार्यध्यक्ष दत्ता पाईकराव,नाशिक
जिल्हा अध्यक्ष सुनिल निरभवणे , उपाध्यक्ष, राहूल मेश्राम,योगेश निरभवणे, सचिन गायकवाड,प्रविण जाधव. संजय धाडवे व कार्यकर्ते उपस्थित होते
Live Cricket
Live Share Market