
जळगाव शहरातील मेहरूण येथील सरदार वल्लभभाई पटेल चौक नजीकच्या दत्त मंदिरात आज उत्साहात दत्त जयंती साजरी
जळगाव –जळगाव शहरातील मेहरूण येथील सरदार वल्लभभाई पटेल चौक नजीकच्या दत्त मंदिरात आज उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली. भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी रांग लावलेली होती. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते.
Live Cricket
Live Share Market