भाजपा चित्रपट कामगार आघाडी जळगांव जिल्हा महिला सरचिटणीस पदी अबोली रवींद्र पाटील यांची नियुक्ती,नियुक्ती चे जळगांव जिल्ह्यातून जोरदार स्वागत

मुंबई,सुनील कुमार ठाकूर 
जळगांव येथील प्रख्यात मराठी,अहिराणी नाट्य,चित्रपट कलाकार अबोली पाटील यांची भाजपा चित्रपट कामगार आघाडी च्या जळगांव महिला सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.अबोली च्या ह्या नियुक्ती चे जळगांव जिल्ह्यातून जोरदार स्वागत करण्यात येत आहे.जिल्ह्याचे खासदार,आमदार,नगरसेवक आणि अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांनी अबोली ली नियुक्ती बद्धल शुभेच्छा दिल्या.अनेकांनी मोबाईल वॉर संपर्क करून अभिनंदन केले.या व्यतिरिक्त अबोली ची भारतीय जनता पार्टी च्या जळगांव जिल्हा महानगर युवा मोर्चा आघाडी युवती प्रमुख म्हणून हि नियुक्ती करण्यात आलेली आहे.
    भाजपा युवा मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की आपण आज पर्यंत केलेली कामें लक्षात घेता युवती प्रमुख म्हणून आपली नियुक्ती करण्यात आली आहे.आपण पक्ष बळकटीसाठी कार्य कराल असे सूचित करत शुभेच्छा हि देण्यात आल्या आहेत.अबोली यांची भाजपा चित्रपट कामगार आघाडी च्या जळगांव जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,कामगार नेते संजय केणेकर,कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे,चित्रपट आघाडी प्रदेशाध्यक्ष विजय सरोज यांना अभिप्रेत असणारी भाजपा चित्रपट कामगार आघाडी ची ध्येय,धोरणे,कामगार कलाकारांच्या समस्यां संगठनेने दिलेले कार्यक्रम यशस्वी करण्याची जवाबदारी अबोली वॉर देण्यात आलेली आहे. नियुक्ती पत्रावर गणेश ताठे,विजय सरोज आणि सत्यवान गावडे यांच्या सह्या आहेत.आंबोली पाटील यांची नियुक्ती चे सर्वदूर स्वागत होत आहे.
   अबोली पाटील यांनी आज पर्यंत कित्येक अहिराणी,मराठी गाण्यांच्या अल्बम मध्ये काम केले आहे.खान्देश अहिराणी क्वीन हा पुरस्कार,खान्देश उत्कृष्ठ कलाकार आणि असे च कित्येक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.बाल वाया पासूनच अबोली यांना मॉडेलिंग,चित्रपट,अल्बम,संगीत नृत्याची आवाड आहे.यामुळे मराठी कलाकारां ना अबोली न्याय मिळवून देईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. शहरात,खासदार उन्मेष पाटील,आमदार गिरीश महाजन,सुरेश भोळे आणि अनेक लोक प्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते,महिला आघाडी पदाधिकारी आणि युवतीं कडून हि अबोली यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अबोली यांच्या शी एक्सप्रेस १ न्युज ने संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की माझी आई पुष्पा पाटील आणि वडील रवींद्र पाटील हे समाजसेवक आहेत.त्यांच्या प्रमाणेच मला हि समाजसेवी ची आवड आहे.रंजल्या–गांजल्यासाठी,दुःखी,पीडितांसाठी मला हि एकाही तरी करायचे आहे.मला मजूर,पीडित यांच्या समस्यां सोडवायच्या आहेत.मला हे सर्व करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या सर्वांचे आणि मला एवढ्या मोठ्या संगठनेने पॅड देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला आहे.त्याला मी नक्कीच सार्थ बनवीन.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close