
टुरिंग टाॅकीज वाल्यांना न्याय कधी मिळनार?
टुरिंग टाॅकीज वाले ना न्याय कधी मिळनार!
प्रतिनिधी: महाराष्ट्र सरकारने टूरिंग टॉकीज वाल्यांकडे लक्ष दिले पाहिजे. मोठ्या निर्मात्यांना सरकारने अनुदान दिले व मिळते..पण वर्षानु वर्ष जे करमणूक कर भरतात …पण आता पर्यंत निराक्षा पदरी पडली.विदर्भ. मराठवाडा ,पश्चिम महाराष्ट्र साठी सरकारने विचार केला नाही .अनुदान नाही . टुरिंग टाॅकीज सिनेमेंं कोलमडले आहेेेत.यामुळे शासनाच्या मदत ची खुप गरज आहे .पण…सरकार काहीच बोलत नाही ,आम्ही मनोरंजन करावे ,लोकप्रिय कालांवत साठी गावो गावी मराठी सिनेमा पोहोचला पण त्यानी पाठ फिरवली आहे..काय करावे सुचत नाही कोरोना आला लाॅकडाउन मुळे खुप नुकसान झाले आहे तरी महाराष्ट्र सरकारने आमच्या कडे लक्ष दिले पाहिजे ।
अध्यक्ष निरज बबन कांबळे आनंद टुरिंग टाॅकीज देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांनी आम्हा ला न्याय मिळवून देण्यासाठी खुप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. आज वर्ष होत आहे तरी महाराष्ट्र सरकारने आमची दखल घेतलेली नाही .आतां सर्वमान्य झाले आहे. मोठ मोठे सिनेमा हाॅल चालु झाले आहेत .आमचे टुरिंग टाॅकीज ला अद्यापि परवानगी दिली नाही. सर्व यात्रा रद्द झाल्या आहेत. राज्यात टूरिंग टाॅकीज आहेत. सर्वा वर उपास मारी ची वेळ आली आहे.