माझी वसुंधरा अभियाना’ निमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

जळगाव —-माझी वसुंधरा’ अभियानातंर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने ‘हरित शपथ’ आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार सुरेश थोरात, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, अमित भोईटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close