नाशिक नगरी आधुनिक भारत चित्रपट संगठनेचे पदाधिकारी नियुक्त

 नाशिक नगरी आधुनिक भारत चित्रपट संघटना च्या महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली.कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र अघ्यक्ष विशाल भालेराव यांच्या आदेशानुसार विक्रम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष विक्रम गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे आज नाशिक येथे अनेक उत्तमोत्तम उपक्रम राबविण्यात येत आहेत.कोरोना महामारी च्या काळात देखील नाशिक येथे संगठने चे कार्य सामाजिक स्तरावर सुरु आहे. महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमंत कुलकर्णी ,महाराष्ट्र राज्य सचिव पदी विशाल पाटिल,उत्तर महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख भिवानंद
काळे, महीला संपर्क प्रमुख हेमा गाडेकर व उत्तर महाराष्ट्र संघटक पदी  निवड करुन  सभासद कार्ड व प्रमापत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी नाट्य संस्थे चे अघ्यक्ष राजेश जाधव  व निर्माते  प्रोपट कांबळे, छायांकार गणेश गणोरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. येणारया काळात नाशिक येथे कलाकार,टेक्निशियन यांना चांगल्या प्रकारे  कामे मिळून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी
दिले.दिपक पेहलकर यांच्या हस्ते सभासद नोंदणी फामॅ वाटप करण्यात आले.यावेळी नाटक आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित कलाकार आणि टेक्निशियन यांची हि उपस्थिती होती.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close