जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद येथे मृत अवस्थेत आढळला बिबट्या

जळगाव — तालुक्यातील ममुराबाद गावाजवळील रोडवर मृत बिबट्या आढळून आल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग कर्मचारी आणि तालुका पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला आहे.

तालुक्यातील ममुराबाद गावाजवळील नांद्राफाट्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या मुलांना आज ६ जानेवारी रोजी सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास रोडवर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याचा मृत्यू कसा झाला असावा अद्याप गुलदस्त्यात आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. यावेळी गावकर्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close