लालबहाद्दूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी-चिंचवड मनपा तर्फे अभिवादन

पुणे –पिंपरी-चिंजवड —-भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी, भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिलाताई बाबर, नगरसेविका अनुराधा गोरखे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close