
महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या जीवनावर लवकरच माहितीपट-हेमंत कुलकर्णी….
नाशिक…. वेस्टन फिल्म ऑफ इंडिया व प्रतिक्षा आर्ट इंटरनॅशनल चे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख.हेमंत कुलकर्णी यांनी महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या ऑफिसला भेट देऊन त्यांच्या जीवनावर लवकरच माहितीपट बनविणार असल्याचे जाहीर केले.शिव,शाहू,फुले
आंबेडकरी विचारांवर समाजाची निस्वार्थी 35 वर्ष कार्य करुन समाजसेवा केली तसेच महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांना समाजसेवेसाठी शेकडो पुरस्कार मिळाले आहे.याप्रसंगी
सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक डायरेक्टर विक्रम पांडुरंग गायकवाड,विपटा उत्तर महाराष्ट्र लाईन वर्कर आणि निर्मीता कॅमेरामन अभिषेक मराठे,भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत घोडेराव,वैद्यकीय शिवसेना जिल्हाध्यक्ष योगेश म्हस्के, मराठा आघाडीचे नेते सुनिल मेदणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…