
जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
जळगाव —जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.
जिल्हाधिकारी श्री. अभिजीत राऊत यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, तहसिलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे, प्रशांत कुलकर्णी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Live Cricket
Live Share Market