मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाची धडक कारवाई ; उपायुक्त संतोष वाहुळे यानी केली कारवाई

जळगाव —–मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील काही भागात धडक कारवाई केली. फळ विक्रेत्यांनी मुख्य रस्त्यालगत कडेला आपली दुकाने थाटली होती. या अतिक्रमणाविरोधात आज मनपाने धडक मोहीम राबवत फळ विक्रेत्यांची गाडी अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचार्यांनी जप्त केले.तर भजे गल्लीत मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी विक्रेत्यांची फळे जप्त केली व तातडीने ती फळे रिमांडहोम मधील मुलांना वाटप केली.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close