पालकमंत्री सुभाष देसाई य्यांच्या हस्ते ५ मराठी तरुणांना शिवपुरी व भेळपूरी चे गाड़यांचे वाटप करण्यात आले..!

 

आकाश ठाकुर—/

 

पालकमंत्री सुभाष देसाई य्यांच्या हस्ते ५ मराठी तरुणांना शिवपुरी व भेळपूरी चे गाड़यांचे वाटप करण्यात आले..!

 

 

या कार्यक्रमास उपस्थित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे,आमदार प्रदीप जैस्वाल,उपजिल्हा प्रमुख बंडू ओक,शहर प्रमुख बाळासाहेब थोरात,मध्य विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी,युवा सेनेचे ऋषिकेश जैस्वाल,महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुनीता देव,शहर संघटक प्राजक्ता राजपूत,यांची उपस्थिती होती

 

आता भैयाची नाही दादा ची पाणपुरी…! शिवसेनेचे माझी नगरसेविका प्राजक्ता राजपूत यांचा होतकरु लोकांसाठी उपक्रम

 

 

कोरोना या महामारी मुळे झालेल्या बेरोजगारांची व्यथा लक्ष्यात घेता शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्राजक्ताताई राजपूत यांचा एक उपक्रम संभाजीनगर मध्ये राबविन्यात येणार आहे.

होतकरु आणि गरजू लोकांसाठी त्यांच्या उपजीवीकेचे प्रश्न सुटावी ही विचारधारा मनी घेऊन स्वबलवार जगण्याचा संदेश या संकल्पनेनुसार सर्वाना देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच सुभाष देसाई पालकमंत्री यांनी प्राजक्ता राजपूत यांचे अभिनंदन केले…!

 

 

या वेळेस पालकमंत्री देसाई यांचे प्राजक्ता राजपूत व विश्वनाथ राजपूत यांनी शाल पुष्पगुच्छ देवून स्वागत केले…..!

 

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close