मिटमिटा व पडेगाव या भागात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते भुमिपुजन व लोकार्पण..!

 

आकाश ठाकूर –/ 

  • मिटमिटा व पडेगाव या भागात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते भुमिपुजन व लोकार्पण

औरंगाबाद (ता.१७) : पश्चिम मतदार संघातील मिटमिटा येथे आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमिपुजन व पडेगाव येथे ओरिक होम पासून ते काश्मीरी  ढाबा पर्येंत भुमिगत गटार योजनेचे लोकार्पण तसेच पडेगाव येथील चिनार गॉर्डनसमोरील रस्त्याची पाहणी केली.
या कार्यक्रमाला नगरसेवक सिंद्धांत शिरसाट, उपशहरप्रमूख अंबादास म्हस्के, राजू राजपूत, रखमाजी जाधव, ,उपशहर महिला अघाड़ी उपशहर संघटक वनीता ठाकूर ,उपशाखा संघटक मीराबाई राठौड़,उपविभाग  प्रमूख गणेश रईवाले, शाखाप्रमुख प्रकाश दूबिले, राहुल येलदी, उपशाखाप्रमूख किसण कणिसे, युवासेना उपशहरधिकारी नंदकुमार म्हस्के, अमोल मूळे अक्षय जाधव, किसन जाधव, राहूल वाणी, गोविंदा खांडरे, सचिन महाजण, मधू जाधव, शनी आढाव,सागर ठाकुर,

 

सिद्धार्थ मोटे, अशोक कुऱ्हाडे,  यूनूस सय्यद, शेख हमीद, लखण कणिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज मिटमिटा भागामध्ये सिमेंट रस्त्याचा कामाचे भुमिपुजन केले,

शिवसेना राजकारणासाठी काम करत नाही तर समाजकार्य करण्यासाठी काम करत आहे. या भागातील नागरिकांना रस्त्याच्या खुप अडचणी सहन करावे लागत होते आता मात्र तो त्रास येत्या महिन्यामध्ये कमी होणार आहे. निवडणुक आली म्हणुन विकास कामे करत आहे असे बरच जन म्हणता पण मात्र निवडणुक असो किंवा नसो पश्चिम मतदार संघामध्ये विकास कामांचा धडका सुरुच आहे.

आपल्या मिटमिटा गावाचा विकास करायचा आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरु असतांना गावातील नागरिकांनी रस्त्यावरुन आपली वाहने चालवु नये. आपल्या गावचा विकास हा आपलाच आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे तसेच येणाऱ्या कळामध्ये मिटमिटा या गावाचा चेहरा मोहरा बदलणार असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाट यांनी भुमिपुजनाप्रसंगी केले.

यावेळी अँड.अशोक मूळे, लक्षमण बनकर, चेअरमण अण्णासाहेब वाकळे, भिक्कन मूळे, दशरथ मूळे,नवनाथ मूळे,शिवराम जाधव,संजय मूळे,गोरकनाथ मूळे,डिंगबर मूळे,गंगाधर जाधव,दिलीप जाधव रामनाथ जाधव,बबनराव साबळे,लक्षमण सोमदे,साहेबराव तिळवै,साईनाथ जाधव,बाळू जाधव,ज्ञानेश्वर जाधव,महेश जाधव,राजेश जाधव,संपत जाधव,शिवाजी गायकवाड ,काकासाहेब जाधव,समाधान तिळवे,अनिस शेख ,भिक्कन खोतकर,आण्णासाहेब चेचाडे,रामनाथ जाधव आदिं गावकऱ्याची उपस्थिती होती.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close