
पश्चिम मतदार संघात असलेल्या तिसगाव येथील शिवसेना पूरस्कृत ग्रामविकास पॅनल मध्ये यश…!
आकाश ठाकुर,औरंगाबाद—/
पश्चिम मतदार संघात असलेल्या तिसगाव येथील शिवसेना पूरस्कृत ग्रामविकास पॅनल मध्ये यश…!
पश्चिम मतदार संघात असलेल्या तिसगाव येथील शिवसेना पूरस्कृत ग्रामविकास पॅनल मध्ये राजेश कसुरे, अश्विनी जाधव, कृष्णा गायकवाड, अरुणा जाधव, शकुंतला कसुरे, संजय जाधव, प्रदीप हंडे, निर्मला बुट्टे, नागेश कुठारे, गणेश बिरंगळ हे उमेदवार विजयी झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विजयी उमेदवार भेटायला आल्यावर त्यांना एकच सल्ला दिला की, तुम्हाला मिळालेल्या संधीचा फायदा तुम्ही गावाच्या विकासासाठी व गावाच्या जनतेच्या चांगल्या कामांसाठी करा हाच आपला खरा विजय आहे.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, उपशहरप्रमुख राम पाटोळे आदींची उपस्थिती होती……