
समाजसेवक अरूण दाभाडे यांच्या वाढदिवसानिमत्त विविध कर्यक्रम…!
आकाश ठाकूर—/
समाजसेवक अरूण दाभाडे यांच्या वाढदिवसानिमत्त विविध कर्यक्रम…!
श्रीकृष्ण नगर शहानुरवाडी परिसर औरंगाबाद येथे रोटी बँक यांच्या सौजन्य वतीने
मोफत नेत्र तपासनी व चस्मे वाटपाचा
कार्यक्रम ९ : ६ वेळेत घेण्यात आला या मध्ये शहारातील २०० + थ्री व्हिलर -फोर व्हिलर चालक व श्री कृष्ण नगर मधील रहीवासीनी लाभ घेतला
पोलीस बॉईज असोशियन शहर अध्यक्ष अरूण भाऊ सदाशिवे,प्रशांत लाखोंले , संतोष सोनवणे व श्रीकृष्ण नगर मित्र मंडल धनंजय रोकडे यांचे सहाकार्य लाभले
यानंतर संध्याकाळी दक्षिण मुखी हनुमान मंदीरात आरती करुन
अभिष्ठचिंतन सोहळा कार्यक्रम घेण्यात आले या वेळी शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस पक्षचे शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी साहेब,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाअध्यक्ष
सुहास दाशरथे,
पोलीस बॉईज असोशियन संस्थापक अध्यक्ष
रविभाऊ वैद्य,भाजप चे सागर निळकंठ, युवा सेनेचे शहर प्रमुख मिथुन व्यास मराठवाड़ा केसरी संपादक छबुराव ताके,साक्षर इंडिया न्युज संपादक प्रा.रवी अंभोरे सर,PBA प्रदेशअध्यक्ष विकासजी सुसर,दक्षिण मुखी मारुति मंदिर कमिटी अध्यक्ष लघाने पाटील
मराठा सेवा संघाचे सदस्य धनंजय रोकडे पाटील ,पोलीस बॉईज असोशियन शहर अध्यक्ष अरूणभाऊ सदाशिवे,बाह्रमसेनेचे योगेश पाठक,पोलिस बॉईज वाहतुक प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा धुमाल वारकारी संप्रदाय चे हभप योगेशमाऊली सुरळकर पाटील, पोलीस बॉईज टीम
अरूण भाऊ मित्र मंडळ,श्रीकृष्ण नगर मित्र मंडल
उपस्थिति लाभले…!