
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालक मंत्री अब्दुल सत्तार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर
धुळे, अब्दुल रहमान मलिक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालक मंत्री अब्दुल सत्तार हे धुळे जिल्ह्यात दौऱ्यावर आले आहे यानिमित्त शहरात विविध ठिकाणी शिवसेना शाखा चे अनावरण करण्यात आले असच एक फलक अनावरण जाम चा मळा परिसरात शिवसेना शाखेचे फलकावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले यानिमित्ताने
शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेचे शाखा अधिक बळकट करण्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या
Live Cricket
Live Share Market