
आकाश ठाकूर—/
औरंगाबाद–/
हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे य्यांच्या जयंती निमित्त ठीक ठीक ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम …!
मिटमिटा वार्डतिल सूंदरनगर,द्वारकनागर,चैतन्यनगर,येथे बाळासाहेब ठाकरे य्यांच्या जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिति मा,नगरसेवक सिद्धांत शिरसाठ शिवसेनेचे उपशहर प्रमुख अंबादास मस्के,मा नगरसेवक हीरालाल वाणी ,संतोष आम्ले उपविभाग प्रमुख गणेश रविवाले,शाखा प्रमुख प्रकाश दुबिले, राहुल यैलदी,
महिला आघाडीच्या विभाग संघटक कविता सुरडकर,उप विभाग संघटक मीराबाई राठौड़,शाखा संघटक सुमनबाई कांबले, युवासेना उपशहर अधिकारी नंदकुमार मस्के,पत्रकार आकाश ठाकूर,
राहुल वाणी ,सुहास थोंबरे,पंडित वाणी,भाऊसाहेब पंडित रवि बारवाल,सुनिल खांडरे,प्रशांत भारस्कर,विकास राठोड,हनुमान खांडरे,प्रविण शिंदे,गणेश राठोड,हेमंत मोढे
दत्ता भारस्कर,रामा राऊत,सुरेश विश्वकर्मा ,शिवाजी झीर्पे संतोष पंडीत,असद शेख धिरज सुडा ,अजय कात्रे ,अक्षय हिवाळे,सुनिल राठोड ,विजय कात्रे ,जयदीप जारवाल
सतज पाटील,हर्षद घाटे
तसेच कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर शिवसेनेचे मा. नगरसेवक सिद्धांत शिरसाठ यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच
कार्यक्रमाचे आयोजक शिवसेनेचे उपविभाग प्रमुख गोविंदा खांडरे व सचिन महाजन यांनी एक अगळा वेगळा उपक्रम राबविला यांनी उपस्थित असलेले मान्यवर यांना चाहा व नाष्टयाचे नियोजन केले..
या नंतर सागरराणा ठाकुर यांनी कार्यक्रम संपन्न झाले असे सूत्र संचालन केले..