जळगावातील सुप्रीम कॉलनी पाणीपुरवठेचे काम अंतिम टप्प्यात – महापौर

जळगाव,

भावेश ढाके 

जळगाव —शहरातील सुप्रीम कॉलनीवासियांना अमृत योजनेंतर्गत नियमीत पाणीपुरवठा करण्यासाठीचे काम अंतीम टप्प्यात आले असून वाघूरच्या मुख्य जलवाहिनीला सुप्रीम कॉलनीची नवीन जलवाहिनी जोडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सोमवारी महापौर भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.या वेळी उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे व मनपा पदाधिकारी उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close