जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी घेतली कोविड ची लस.

जळगाव

भावेश ढाके
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी आज कोविड ची लस घेतली आहे.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी महसूल रविंद्र भारदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती शुभांगी भारदे, तहसिलदार प्रशांत कुलकर्णी, शावैम अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ. नागोजी चव्हाण, शावैम येथील निवासी दंतरोग तज्ञ डॉ. अनुराधा वानखडे आदि उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close