
जळगाव संडे- वनडे बाजारावर मनपाची कारवाई
जळगाव ,,
भावेश ढाके
जळगाव | शहरातील मुख्य परिसरात जळगाव महानगरपालिकेच्या आजूबाजूस दर रविवारी लागणारा हा एक दिवसीय कपड्यांचा बाजार अनधिकृतपणे रस्त्यावर अतिक्रमण करून लावला जात होता.
आज मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने या बाजार भरवण्या-यांवर कारवाई करून बाजार पुन्हा भरू नये याची मनपा कडून दक्षता घेतली जाणार आहे.
Live Cricket
Live Share Market