
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन
जळगाव –छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, तहसिलदार महेंद्र माळी, पंकज लोखंडे यांचेसह अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Live Cricket
Live Share Market