
वडाळागावात शिव जयंती निमित्त व खाॅजा की छटी खुप जोमात
नाशिक -–वडाळागावात शिव जयंती निमित्त व खाॅजा की छटी खुप जोमात.एकते चा दिला सदेश सर्व धर्म समभाव सगळ्यांच्याच एकीकरन दिसले.बंटी शेख व हुसैन शेख यांनी या वर्षी चे दोन्ही जयंती एकत्र साजरी करण्यात आली.वडाळागावात विकास हाच ध्यास घेऊन कामाला सुरुवात केली आहे .लोक समस्या
घेऊन येतात .त्याना समाधान ही या वेळी हुसेन शेख ,वसंत भाऊ गिते मा.महापौर सतीश कुलकर्णी आदी
उपस्थित होते हुसैन शेख यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले एकीकरण दर्शन झाले.
Live Cricket
Live Share Market