उपायुक्त संतोष वाहुळे यांची पिंप्राळा आठवडे बाजारावर कारवाई; बंदी असतानाही भरवला होता बाजार

  • जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात दिवसें-दिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यात २२ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२१ पर्यंतच्या कालावधीसाठी निर्देश जारी केले होते. त्यात आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले होते.

तसे असतानाही भाजीपाला विक्रेत्यांकडून पिंप्राळा परिसरात दर आठवड्याला भरत असलेला बाजार बंदीच्या कालावधीत भरवण्याचा प्रयत्न केला असता हा बाजार भरवण्याचा प्रयत्न मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन पथकाने हानून पाडला व विनामास्क फिरणाऱ्यांवर प्रत्येकी ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close